रमेश कराड यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे; विधानपरिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादीसमोर मोठा पेच

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 मे 2018

लातूर विधानपरिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादीचे रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. हे तेच रमेश कराड आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तसच ते पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश पंकजा मुंडेसाठी धक्का मानला जात होता. मात्र आता रमेश कराड यांनी विधानपरिषदेसाठीचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यानं पडद्यामागे मोठं राजकारण झाल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडे राष्ट्रवादीला धक्का देण्यात यशस्वी झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live