भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा घोडेस्वारी करतानाचा व्हायरल व्हिडीओ पाहून कोणी केला मुजरा? 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही तो व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करुन दानवेंना टोला लगावलाय.

जाने वाले ज़रा होशियार यहाँ के हम हैं राज कुमार. साल्या शेतकऱ्यांतर्फे आऩि 'अच्छे दिन'च्या प्रतिक्षेत असणाऱ्या गोरगरीब जनतेतर्फे राजमान्य राजश्री रावसाहेब दानवे यांना मानाचा त्रिवार मुजरा असं ट्विट करत सावंतांनी दानवेंना टोला हाणलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live