धाक असेल तर कोंबडाही अंडं देतो.... भाजप कार्यकारिणीतल्या दानवेंच्या गोष्टीनं नवा वादंग...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

भाजपात मोदी शहा जोडीचा किती धाक आहे, हे अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलाय. मुंबईतल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलेली कामं करावीच लागतील असं सांगितलं. हे सांगतांना त्यांनी एका शेतकऱ्याचा किस्सा सांगितला.

हा किस्सा इतका खुमासदार होता सभागृहात एकच हशा पिकला. अर्थात धाकाने का होईना कार्यकर्त्यांना कामं करावीच लागतील हे सांगताना दानवेंनी भाजपतला मोदी-शहा जोडगोळीचा धाक अधोरेखित केलाय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live