अहमदनगरमध्ये दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमासह त्याला मदत करणाऱ्या आईला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

अहमदनगरमधी तोफखाना परिसरात राहणाऱ्या एका 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय.

24 वर्षीय अफसर लतीफ सय्यद असं या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव असून पिडीत मुलीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या गुन्ह्यात त्याच्या आईचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. या घटनेच्या निषेधार्थ आज नगरमध्ये मोर्चाही निघणार आहे... 

संबंधित बातम्या

Saam TV Live