(video) - बॉलिवूडच्या संस्कारी बाबुजीं वर बलात्कार केल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नाना पाटेकर यांच्यानंतर आता हिंदी मालिकेतील बाबूजी अर्थात आलोक नाथ अडचणीत आलेत.

मी टूच्या माध्यामातून महिला आता उघडपणे बोलून समोर येऊ लागलेत. यात आलोक नाथ यांचंही नाव समोर आलय.

लेखिका, फिल्ममेकर विंटा नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर आरोप केलेत. विंटा यांनी आलोक नाथ यांच्यावर चक्क  बलात्काराचा आरोप केलाय. 

1994 मध्ये तारा ही मालिका करतानाचं हे प्रकरण असल्याचं बोललं जातंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live