वडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पालघर मधील वडराई समुद्रकिनारी 'ब्राऊन बूबी' हा दुर्मिळ पक्षी आढळला. वडराई गावातील दिनेश आणि गणेश मेहेर या मासेमारी करणाऱ्या तरुणांना समुद्रकिनारी हा निराळा पक्षी दिसला होता.हा पक्षी फारसा उडू शकत नव्हता. त्यांनी त्याला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला, परंतू तो पुन्हा-पुन्हा  किनाऱ्याकडे परत येत असे. त्यामुळे या पक्षाला कोणती इजा झाली आहे का? हे पाहण्यासाठी तरुणांनी त्याला घरी घेऊन गेले. या पक्षाला तपकिरी समुद्री कावळा' असंही म्हटलं जातं.

WebTitle : marathi news rare bird found on wadrai seashore 

संबंधित बातम्या

Saam TV Live