चायनिज सुपमध्ये सापडला मेलेला उंदीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

चीनच्या बीजिंगमध्ये रेस्टॉरंटमध्ये सुप पिण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेच्या सुपामध्ये मेलेल्या अवस्थेत उंदीर सापडला. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर 'शियाबु शियाबु' नावाचं हे रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्यात आलं.

पण यात सगळ्यात धक्कादायक म्हणजे .हा प्रकरण मिटवण्यासाठी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला चक्क गर्भपातासाठी 3,000 डॉर्लस देतो अशी ऑफर केली.

या सगळ्या गंभीर प्रकारानंतर महिलेने तिच्या पतीसोबत रुग्णालयात धाव घेतली आणि बाळ सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली. दरम्यान, रुग्णालयाचा सर्व खर्च हा रेस्टॉरंकडून करण्यात आला. या प्रकारानंतर या रेस्टॉरंटचा खरा चेहरा समोर आला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live