समोश्याच्या गोड चटणीत उंदीर तर बुंदीच्या लाडूत सापडल्या अळ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

खाद्यपदार्थांमध्ये किडे, पाल सापडण्याच्या घटना ताज्या असतानाच आता बदलापूरमध्ये बुंदीच्या लाडूत चक्क अळ्या सापडल्या आहेत.

तर, पुण्यात गोड चटणीत मेलेला उंदीर सापडलाय. अर्थात दोन्ही दुकान मालकांनी हे आरोप फेटाळून लावलेत. दुकानांची बदनामी करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा आरोप दुकान मालकांनी केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live