रत्नागिरीतल्या अंबेनळी बस अपघातात एकमेव बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाईंच्या चौकशीची  मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

रत्नागिरीतल्या अंबेनळी बस अपघातातल्या मृतांचे नातेवाईक  डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापठावर धडकले.

यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

एवढंच नाही तर त्यांनी प्रकाश सावंत-देसाईंच्या चौकशीची  मागणीही केलीय. याशिवाय चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात आलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live