बँक ऑफ महाराष्ट्रचे रवींद्र मराठे रुग्णालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

डीएसके घोटाळ्या प्रकरणी अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे रवींद्र मराठे यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मराठे यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मराठे हे बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आहेत. बुधवारी मराठेंसह बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना अटक झाली होती. डीएसकेंना नियमबाह्य पद्धतीनं कर्ज पुरवल्याच्या आरोपावरून या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live