RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 डिसेंबर 2018

वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगत RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. नोटाबंदी निर्णयानंतर रघुराम राजन यांच्या जागी उर्जित पटेल यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक 5 सप्टेंबर 2016 रोजी उर्जित पटेल यांनी RBI ची सूत्रे हातात घेतली होती. 

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत मतभेद सुरू होते. असं असतानाच RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याने भारतीय बँकिंग क्षेत्रात खळबळ उडालीय आहे. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्या शेअर बाजारावर याचे मोठ्या प्रमाणात परिणाम पाहायला मिळतील. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live