पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता; RBI च्या आकडेवारीवरुन झाले सिद्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता.

तसंच नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे आकडेवारीवरून आता सिद्ध झालंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल आज सादर झाला असून यातील आकडेवारीवरुन नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं ठळकपणे अधोरेखित झालंय.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या तब्बल ९९.३० टक्के नोटा पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडं जमा झाल्या आहेत... 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live