VIDEO | काय आहे मातोश्रीच्या अंगणातच सेनेच्या पराभवाचं कारण?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच पराभवाचा सामना करावा लागलाय. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत. नेमकी काय आहेत या पराभवाची कारणं, पाहूया एक रिपोर्ट..

WEB TITLE - REASON OF SHIVSENA CANDIDATE MAHADESHWAR LOSE

संबंधित बातम्या

Saam TV Live