तात्काळ तिकीटावरही शंभर % रिफंड..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

बातमी आहे रेल्वेप्रवाशांना दिलासा देणारी. यापुढे तात्काळ तिकीटावरही प्रवाशांना शंभर टक्के रिफंड मिळू शकणारेय.. रेल्वे प्रशासनानं त्यासाठी 5 अटी लागू केल्या आहेत. त्या अटींवर तात्काळ तिकीट काढल्यास प्रवाशांना 100 टक्के रिफंड मिळू शकेल, असं सांगितलं जातंय. नव्या नियमांनुसार जर ट्रेन 3 तास उशिरानं आली, तिचा मार्ग डायवर्ड करण्यात आला, किंवा रिझरर्व्हेशन डब्यात सेवा न मिळाल्यास 100 टक्के रिफंड दिला जाणार असल्याचं बोललं जातंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live