VIDEO | पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे कार्यकर्त्यांना आदेश?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि मलईदार मंत्रिपदांवरून रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सुटत नसताना आता राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत भाजपच्या गोटातून दिली जातायत. भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपावरून रस्सीखेच सुरुच आहे. अशातच आता भाजपनं नवी राजकीय खेळी काय करण्याचं ठरवलंय? पाहूया या सविस्तर विश्लेषणातून...

Web Title - Relection by bjp in maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live