आता दिवसातून दोनदाच काढता येणार ATM मधून पैसे ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

यापुढं कदाचित तुम्हाला एटीएममधून दिवसाला दोनदाच पैसे काढता येऊ शकतात. एटीएम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीनं ही शिफारस केलीय. कमिटीच्या शिफासशीनुसार एटीएमच्या २ व्यवहारादरम्यान ६ ते १२ तासाचं अंतर ठेवावं. या शिफारशीवर देशातल्या १८ बँकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आणि यावर सकारात्मक प्रतिक्रीयाही दिली.

LINK : https://youtu.be/h7k40ol1Md4

WebTitle : marathi news restrictions on ATM withdrawals might be imposed to avoid atm cloning  

संबंधित बातम्या

Saam TV Live