रॉयल एनफिल्डचे दमदार एडीशन भारतात लाँच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

रॅायल एनफील्ड  Classic 350 सिग्नल्सच दमदार एडिशन भारतात लाँच झाले आहे.

या बाईकची किंमत 1.62 लाख इतकी आहे. या बाईकचे वैशिष्य म्हणजे यात डुअल-चैनल ABS हे फिचर आहे.

ही बाईक भारतातील अशी पहिली बाइक आहे ज्यामध्ये डुअल-चैनल ABS दिले आहे. शोरुमसह ही बाईक ऑनलाइनही खरेदी करता येणार आहे.

रॉयल एनफील्ड Classic 350 सिग्नल्स एडिशन चे बेस्ट फिचर्स

-  ही बाईक एअरबोर्न ब्ल्यू आणि स्टॉर्म राइडर सँड या दोन रंगात उपलब्ध होणार आहे. 
- 346 सीसी, एअर कूल्ड इंजिन 
- ब्रेकिंगसाठी या बाईकला फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक दिला आहे.
- या बाइकच्या टैंकवर मेटलचा रॉयल एनफील्डचा लोगो आहे, ज्याची फिशिंगमध्ये गोल्ड आणि ग्रीन मध्ये दिले आहे.
 
Web Title:  Royal Enfield: Classic 350 Special Edition Lauch In India

संबंधित बातम्या

Saam TV Live