राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

राम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या आंदोलनासाठी आता संघाकडून जोरदार मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. आयोध्येत राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हुंकार रॅलीचे आयोजन केलं जाणारा आहे.  

येत्या २५ नोव्हेंबरला पहिली हुंकार रॅली नागपूरमध्ये काढली जाणार आहे. याचसंदर्भात संघ मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे नागपूरमधील नगरसेवक, आमदारांसह संघाशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीच्या समारोपाप्रसंगी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत भूमिका मांडली होती. 

WebTitle : marathi news RSS to conduct hunkar rally for ram mandir 

संबंधित बातम्या

Saam TV Live