(VIDEO) पालघरच्या डहाणूत अतिरेकी घुसले ? डहाणूत सर्च ऑपरेशन सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

पालघरच्या डहाणूमध्ये अतिरेकी घुसल्याचा अफवेने एकच घबराट पसली होती. या अफवेनंतर पोलिस यंत्रणा ही सतर्क झाली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय.

डहाणूच्या चिखले समुद्र किनाऱ्यालगत अतिरेकी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी बंदूकधारी इसमांना प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अतिरेकी घुसल्याची अफवा परसली. दरम्यान, चार संशयास्पद बंदूकधारी व्यक्ती असल्याचे सांगण्यात आलंय. 

WebTitle : marathi news rumours of terrorist in dahanu police starts search operation  

संबंधित बातम्या

Saam TV Live