देशातील 56 ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही आता राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच मिळणार पेन्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

देशातील 56 ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही आता राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच पेन्शन मिळणार आहे. राजस्थान हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी केंद्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच निवृत्ती वेतन देण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने 2012 मध्ये दिले होते. मात्र केंद्राने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 1993 पासून कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live