मेट्रोमध्ये पाय पसरून बसण्याची सवय असेल, तर ओलेचिंब होऊन प्रवास करण्याची वेळ तुमच्यावर ओढवू शकते

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मेट्रोमध्ये पाय पसरून बसण्याची सवय असेल, तर ओलेचिंब होऊन प्रवास करण्याची वेळ तुमच्यावर ओढवू शकते.

रशियाच्या ऍना दोवगालिकचा असाच ओला करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रशियामध्ये राहणारी ही तरुणी पाण्यामध्ये ब्लिच मिसळून ते पाणी पास पसरून बसणाऱ्या तरुणांच्या पायावर टाकते.

30 लीटर पाण्यात ही तरुणी 6 लीटर ब्लिच मिसळत आणि मेट्रोमध्ये पाय पसरून बसणाऱ्या लोकांच्या पायांवर टाकते. यामुळे काही मिनिटांत पाणी टाकलेल्या तरुणांच्या कपड्यांचा रंग खराब होते. रशियातील लैंगिक असमानतेविरोधात राग व्यक्त करण्यासाठी ऍनाने हे पाऊल उचलले आहे. सध्या सेंट पीटर्सबर्गमध्ये तिने ही मोहीम सुरू केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live