'साम TV न्यूज'चं मोबाईल App लाँन्च; आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

साम न्यूज मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे. साम टीव्ही न्यूज तर्फे आज एका शानदार सोहळ्यात साम मोबाईल टीव्हीचं ग्रॅड लाँन्च करण्यात आलं. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या मोबाईल TV लाँन्च चा शानदार सोहळा पार पडला.  साम मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून पप्रत्येक बातमीसोबतच तुम्ही LIVE TV देखील तुम्ही पाहू शकणार आहात. गुगलच्या प्ले स्टोर  वर साम TV सर्च करून तुम्ही साम मोबाईल TV तुम्ही डाउनलोड करू शकतात.  त्यामुळे आजच डाउनलोड करा साम Tv मोबाईल app/ 

WebTitle : marathi news saam tv news launched marathi news app 

संबंधित बातम्या

Saam TV Live