साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन बुधवार - 16 ऑक्टोबर, 2019

सिद्धेश सावंत
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
बुधवार - 16 ऑक्टोबर, 2019

-------------------
01 येत्या 24 तासांत अयोध्येचा निकाल येण्याची शक्यता, 
सर्वोच्च न्यायालय उद्या दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ देणार

02 मुख्यमंत्र्यानंतर आज उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा, 
स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केलेल्या राणेंवर 
उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे लक्ष

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
बुधवार - 16 ऑक्टोबर, 2019

-------------------
01 येत्या 24 तासांत अयोध्येचा निकाल येण्याची शक्यता, 
सर्वोच्च न्यायालय उद्या दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ देणार

02 मुख्यमंत्र्यानंतर आज उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा, 
स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केलेल्या राणेंवर 
उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे लक्ष

03 वरळीत आदित्य ठाकरेंचा लुंगी घालून प्रचार, 
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला शिवसेनेचा हरताळ

04 डोंबिवलीतील राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर हल्लाबोल, 
लोंढे येईपर्यंत शहरं बकालच होणार, राज ठाकरेंचा घणाघात, 
तर आज औरंगाबाद आणि नाशकात सभा

05 पुण्यात मोदींच्या सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड,
एसपी कॉलेज परिसरातील 20 ते 25 झाडं तोडली, 
पर्यावरणप्रेमींची नाराजी

06 फुले दाम्पत्य आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा 
भाजपचा संकल्प, तर निवडणुकीवेळी भाजपला भारतरत्न 
आठवल्याची राष्ट्रवादीची टीका

07 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वीच पगार, 
वित्त विभागाने नव्याने काढले परिपत्रक, 
24 ऑक्टोबरला पगार होण्याची शक्यता

08 लांबलेल्या पावसामुळे दिवाळीचा फराळ महागणार, 
तूरडाळ वगळता सर्वच डाळींचे दर वाढण्याची शक्यता

09 दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 
दहावीची परीक्षा 3 मार्चला तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला

10 विरारच्या कोपरी नित्यानंद परिसरातील इमारतीचा 
स्लॅब कोसळून दुर्घटना, 4 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्घटनेत मृत्यू

राहा अपडेट, पाहा साम अपडेट
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

साम स्पेशल
पाहा महत्त्वाच्या 30 बातम्या 15 मिनिटांत एका क्लिकवर

Link - https://bit.ly/35z5nx3

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook Link - www.facebook.com/SaamTV/
Twitter Link - www.twitter.com/saamTVnews

Web Title - Saam Tv Whats Ap bulletin 16 October 2019 


संबंधित बातम्या

Saam TV Live