साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

https://bit.ly/2nQs2ny
-----------------------
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

 

1. उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या हर्षवर्धन जाधवांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, गाड्यांचीदेखील तोडफोड, चंद्रकांत खैंरंचं जाधवांच्या टीकेला प्रत्युत्तर, वाचा सविस्तर - shorturl.at/fkrY6

https://bit.ly/2nQs2ny
-----------------------
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

 

1. उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या हर्षवर्धन जाधवांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, गाड्यांचीदेखील तोडफोड, चंद्रकांत खैंरंचं जाधवांच्या टीकेला प्रत्युत्तर, वाचा सविस्तर - shorturl.at/fkrY6

2. आज दिग्गजांच्या प्रचारसभांचा धडाका, मोदींच्या ३, फडणवीसांच्या ६, शरद पवारांच्या ५ सभा, तर राज ठाकरेंच्या २ सभा, वाचा सविस्तर -    shorturl.at/NPQS2

3. राज ठाकरेंचा पुन्हा एकदा युती सरकारवर हल्लाबोल, १० रुपयांत जेवण देण्याच्या घोषणेवरून शिवसेनेलाही केलं लक्ष्य, वाचा सविस्तर -shorturl.at/dmnGM

4. कणकवलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर आगपाखड, 'विनाश करणारा विकास नको' म्हणत भाजपलाही सूचक इशारा, वाचा सविस्तर - shorturl.at/norAP

5. चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट, राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा पराक्रम उघड
      
6. अयोध्याप्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा 17 नोव्हेंबरपर्यंत ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता, वाचा सविस्तर -shorturl.at/RSZ06

7. मॉन्सून परतला, मात्र तरीही राज्यात पावासाचा इशारा कायम, उद्यापासून विदर्भ, मराठावाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज

8. 25 वर्षांपासून दुचाकीसाठी बंद असलेला संभाजी पूल दुचाकींसाठी आजपासून खुला, वाहतूक पोलिसांनी जुने निर्बंध हटवले, पुणेकरांना दिलासा

9.  दिवाळीच्या मुहूर्तावर लोकल प्रवाशांना गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 165 लोकलमध्ये सुरु केली जाणार वायफाय सेवा, वाचा सविस्तर -shorturl.at/hQSVY

10. भारत सरकारच्या पोस्ट विभागात  5 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये 15 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज     करण्याची मुदत, वाचा सविस्तर - shorturl.at/ksBIO

वायरल रिपोर्ट - राहुल गांधी खरंच देश सोडून चाललेत? 
पाहा - https://bit.ly/33B3oXf

तुमच्या जिल्ह्यात काय घडतंय, पाहा एका क्लिकवर 
shorturl.at/dvzST

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात

SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook Link - www.facebook.com/SaamTV/
Twitter Link - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

 


संबंधित बातम्या

Saam TV Live