साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*

-----------------------

https://bit.ly/2BA5dYN

*शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019*

1. मुंबई, नवी मुंबईसह ठाणे उपनगरांत पावसाच्या सरी, येत्या काही तासांत नाशिक जळगावमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर
भर पावसात शरद पवारांनी घेतली प्रचारसभा

*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*

-----------------------

https://bit.ly/2BA5dYN

*शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019*

1. मुंबई, नवी मुंबईसह ठाणे उपनगरांत पावसाच्या सरी, येत्या काही तासांत नाशिक जळगावमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर
भर पावसात शरद पवारांनी घेतली प्रचारसभा

2. मुंबईत महायुतीच्या सभेत मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, ‘सावरकर फुलेंना भारतरत्न दिलाच पाहिजे’, उद्धव ठाकरेंचा भाजपला
पाठिंबा

https://bit.ly/33J0FeC

3. चंद्रकांत पाटलांवर राज ठाकरेंची जोरदार टीका, ‘पाटलांना कोल्हापुरातून निवडणूक लढवायला भीती का वाटली?’, राज ठाकरेंचा
थेट सवाल

4. १ नोव्हेंबरपासून तब्बल ७ कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार, एअरसेल आणि वायरलेस डिशनेट ग्राहकांच्या अडचणी वाढणार

5.  सर्वसामान्यांसाठी खूशखबर, जुन्या गाड्या, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनसारख्या वस्तूंवर सरकार इन्सेन्टीव्ह देणार, लवकरच सुरु
करण्यात येणार सरकारी स्क्रॅप सेंटर

https://youtu.be/2WqhTB0zbLY
    

6. लखनऊमध्ये हिंदुत्ववादी नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या, 2 अज्ञात हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू

https://youtu.be/ak46_Ip_MpA

7. दक्षिण अफ्रिकेला ३-० असा व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, उद्यापसून रांचीमध्ये रंगणात तिसरा कसोटी सामना

8. अभिमानास्पद! अवकाशात महिलांची जबरदस्त कामगिरी, अंतराळात केला स्पेसवॉक, क्रिस्टिना कोट आणि जेसिका मीर ठरल्या
स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर

https://bit.ly/2oVs7a1

साम स्पेशल - 
निवडणुकीच्या प्रचारात दिसले चक्क बाळासाहेब ठाकरे!
कुठे?

पाहा व्हिडीओ - Link:: https://youtu.be/2s1gP1hjwIw

विशेष ब्लॉग - 
जर नोटाला सर्वाधिक मतं पडली, तर काय होतं?
वाचा अशोक सुरवसेंचा लेख 
https://bit.ly/2MQEkox

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

http://Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा

Facebook - www.facebook.com/SaamTV/

Twitter -  http://www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title : Saamtv Headlines 


संबंधित बातम्या

Saam TV Live