EXCLUSIVE | राज्यात अजित पवार ठरले सबसे बडा खिलाडी; शिवतारेंना दाखवलं आसमान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

2019च्या निवडणुकीत अजित पवारांचं नाणं खणखणतीत वाजलं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं म्हणतात. अजित पवारांच्या बाबतीतही ही म्हण खरीच ठरलीये.. ते जे बोलले, ते तर खरं झालंच. शिवाय राजकारणातला सगळ्यात मोठा खिलाडी बनण्याचाही मान त्यांनीच पटकावलाय.शिवसेनेच्या विजय शिवतारेंना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांनी पुरता लोळवलंय. पाहा साम टीव्हीचा EXCLUSIVE पंचनामा...

संबंधित बातम्या

Saam TV Live