VIDEO | गाय देते सोनं ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

गायीच्या दुधात सोनं असतं हे तुम्हाला माहित आहे का? चक्क गायीच्या दुधात सोनं असतं असा दावा केला जातोय. पण, खरंच गायीच्या दुधात सोनं असतं का? याची आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला मग काय सत्य समोर आलं. चला पाहूया साम टीव्हीचा वायरल रिपोर्ट...

संबंधित बातम्या

Saam TV Live