VIDEO | ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या बाईकस्वाराला पकडणं पोलिसांना पडलं महागात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

वाहतुकीचे नियम मोडले तर आपल्यावर कारवाई होते. त्यादिवशीही ट्रॅफिक पोलिस ट्रॅफिक कंट्रोल करत होते. त्यावेळी एक व्यक्ती विना हेल्मेट बाईक चालवत होता. पण, त्याला पकडणं पोलिसांना महागात पडलं. असं काय घडलं पोलिसांसोबत चला पाहुयात साम टीव्हीचा वायरल रिपोर्ट...

संबंधित बातम्या

Saam TV Live