साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2PcZBf2
-----------------------
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

1. विधानसभा निकालाचं काउंटडाऊन सुरु, मतमोजणीची तयारी पूर्ण, 25 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला.
 *सविस्तर बातमी*- https://bit.ly/2pKe4V3

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2PcZBf2
-----------------------
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

1. विधानसभा निकालाचं काउंटडाऊन सुरु, मतमोजणीची तयारी पूर्ण, 25 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला.
 *सविस्तर बातमी*- https://bit.ly/2pKe4V3

2. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथ चरणी लीन, पत्नीसह घेतलं केदारनाथाचं दर्शन.
 सविस्तर बातमी - https://bit.ly/33XQwKS

3.  भाजपकडून शिवसेनेला सत्तेत छोटाच वाटा मिळणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती,आदित्यच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबतही प्रश्नचिन्ह
   
4. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवलं, नाशकात द्राक्ष बागांचं तर कोकणात भातशेतीचं नुकसान, तिकडे नंदुरबारमध्येही ज्वारी, मक्यासह कापूस, सोयाबीनला फटका
सविस्तर बातमी -https://bit.ly/2W5KMMw

5. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, कर्मचाऱ्यांना मिळणार अडीच हजार तर अधिकाऱ्यांना मिळणार 5 हजार रु. भेट.
सविस्तर बातमी - https://bit.ly/2MHwvmm
     
6. पुलवामात सुरक्षा दलांकडून 3 अतिरेक्यांचा खात्मा, गजवत उल हिंदच्या दहशतवादी संघटनेच्या हमीद ललहारीलाही मारलं, सुरक्षा दलांना मोठं यश
 सविस्तर बातमी - https://bit.ly/33OnnBU

7 चेंबूरमधल्या आंदोलन, दगडफेकीनंतर 150 लोकांवर गुन्हा दाखल तर 33 जणांना अटक, मुलीच्या अपहरण आणि पित्याच्या आत्महत्येनंतर चेंबुरमध्ये राडा. 
वाचा सविस्तर - https://bit.ly/31GG2Ow

8 कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा 24 जणांना चावा, परिसरात भितीचं वातावरण, कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाला विनंती
  
9 भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष, सौरवनं स्वीकारला पदभार.
 वाचा सविस्तर - https://bit.ly/2MG3JCD

10 'मामि'मध्ये मराठी चित्रपटांना हाऊसफुल प्रतिसाद, जगभरातील सिनेमांसोबतच मराठी चित्रपटांचही कौतुक 
 *वाचा सविस्तर*- https://bit.ly/31BSBec

साम SPECIAL
जाणून घ्या कशी होते मतमोजणी?**पाहा मतदानाचा सर्वात वेगवान निकाल फक्त साम TV वर

वाचा सविस्तर - https://bit.ly/2W3tZKa

वायरल रिपोर्ट-* *पेट्रोल पंपावर मोबाईल नको,मोबाईल लावली आग

पाहा- VIDEO- https://bit.ly/2PcZBf2
 
पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title : Saamtv Whatsapp Bullatin


संबंधित बातम्या

Saam TV Live