साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2PjmTQr

-------------------------------
शुक्रवार, 25 ऑक्टोबर, 2019

01. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून शिवसेनेच्या यशाबद्दल दिल्या शुभेच्छा, 
दिवाळीनंतर नव्या सरकारसाठी बैठक होणार.
सविस्तर बातमी- http:// https://bit.ly/2qK3sWG

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2PjmTQr

-------------------------------
शुक्रवार, 25 ऑक्टोबर, 2019

01. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून शिवसेनेच्या यशाबद्दल दिल्या शुभेच्छा, 
दिवाळीनंतर नव्या सरकारसाठी बैठक होणार.
सविस्तर बातमी- http:// https://bit.ly/2qK3sWG

02. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपणार, सत्तेच्या वाट्यात भाजपच्या अडचणी समजून घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, तर मोदींचा अप्रत्यक्षपणे 50-50 फॉर्म्युल्याला सुरुंग

03. पराभवानंतर उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया, दिल्लीला जाण्याचा विश्वास कायम, तर पराभवनंतरही राजेंची स्टाईल कायम
 सविस्तर बातमी- https://bit.ly/2BNLZ1z

04.  मनसेचे एकमेव विजयी आमदार राजू पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट,शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंना पराभूत करत मिळवला विजय
सविस्तर बातमी- https://bit.ly/2PjmTQr

05. मतदारांनी आठ विद्यमान मंत्र्यांना बसवलं घरी, पंकजा मुंडे, विजय शिवतारे,राम शिंदेंसह अर्जुन खोतकरांचा दारुण पराभव
सविस्तर बातमी- https://bit.ly/2N7HzYQ

06. आज दिवाळीचा पहिला दिवस, धनत्रयोदशीसोबतच वसुबारस आणि गुरुद्वादशीही साजरी होणार, तर दिवाळीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाचा गाभारा सजला
    

07. क्यार चक्रीवादळाचा तळकोकणाला फटका, सिंधुदुर्गसह देवबाग, तारकर्लीच्या वस्तीत पाणी शिरलं, होड्याही वाहून गेल्याची 
वाचा सविस्तर-  https://bit.ly/2qK44eW

08. निवडणूकीच्या निकालानंतर कार्यकर्त्याची खांद्यावर बसून पैशाची उधळपट्टी

सविस्तर बातमी- https://bit.ly/367V6YT

09. बीसीसीआयने आज भारतीय संघ केला  जाहीर

वाचा सविस्तर- https://bit.ly/31Ox8i2

10.  आलिया आणि रणबीर नोव्हेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात ?

वाचा सविस्तर- https://bit.ly/2pV9ovi

साम BLOG
वंचितमुळे आघाडी विजयापासून वंचित

सामचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांचा विशेष लेख
वाचा सविस्तर- https://bit.ly/2W3tZKa

साम SPECIAL
EXCLUSIVE | टाईट कॉलरला मिशीची धडाकेबाज फाईट, उदयनराजेंचा दारुण पराभव
पाहा-https://bit.ly/368DwUH

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!
 

Web Title : Saamtv Whatsapp Bullatin


संबंधित बातम्या

Saam TV Live