साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2Je6ubX
------------
मंगळवार, 22 ऑक्टोबर, 2019

01 मुलीच्या अपहरणप्रकरणी चेंबूरमधल्या आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, गाड्यांचं मोठं नुकसान
पाहा सविस्तर - https://bit.ly/31Cyg8u

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2Je6ubX
------------
मंगळवार, 22 ऑक्टोबर, 2019

01 मुलीच्या अपहरणप्रकरणी चेंबूरमधल्या आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, गाड्यांचं मोठं नुकसान
पाहा सविस्तर - https://bit.ly/31Cyg8u

02 नागपुरात पोलिस स्टेशनवरच पोलिसांचा छापा, अंमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी कारवाई, ५ पोलिसांना कोठडी.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BzokSw
       
03 शहापूरमध्ये मतदानाला जाताना तराफा उलटून दुर्घटना, 95 जण नदीत बुडाले, मच्छिमारांच्या सतर्कतेमुळं सर्वांचे वाचले प्राण 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2W13sNy

04 हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन, स्फोटाच्या पार्सलवर कोल्हापूरचे आमदार अबीटकरांचं नाव, सेना आमदार निशाण्यावर असल्याची चर्चा
पाहा सविस्तर - https://bit.ly/32EfjU6

05 मतदान घड्याळाला, मत कमळाला, साताऱ्याच्या नवलेवाडी मतदान केंद्रावरील प्रकार, काही काळ तणावाचं वातावरण 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BwTKJh

07 मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांच्या खिशावर टोलधाड, टोलच्या दरात 40 रुपयांपासून 130 रुपयांची वाढ, वाहनचालकांमध्ये संताप.
पाहा सविस्तर - https://bit.ly/2N6IIzK

08 पावसाचा महाराष्ट्रातला मुक्काम वाढला, दिवाळीवर पावसाचं सावट, 22 ते 24 दरम्यान राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज
पाहा सविस्तर - https://bit.ly/2p3mw1x

09 रांची टेस्टमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज विजय, एक डाव आणि 202 धावांनी आफ्रिकेला लोळवलं, विराट ब्रिगेडने दिला व्हाईटवॉश.
 

10 #BiggBoss13  प्रत्येक आठवड्याला घरातील सदस्यांची भेट घेणारा सलमान चालू शोमधून रागाने गेला निघून 
वाचा सविस्तर - https://bit.ly/2o7ajZb

हॅपी बर्थडे अमित शहा! तडीपार होण्यापासून ते गृहमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास
सिद्धेश सावंत यांचा विशेष लेख - https://bit.ly/31yJvik

साम स्पेशल  
'ती' लिंबू कलरच्या साडीतील निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत

पाहा - https://bit.ly/2Je6ubX

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook -http://www.facebook.com/SaamTV/
Twitter - http://www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title : Saamtv Whatsapp bulletin 


संबंधित बातम्या

Saam TV Live