सचिन सावंत यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

रविवारी रात्री करण्यात आलेल्या शिवसैनिक सचिन सावंत यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मात्र अद्याप पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही. रविवारी रात्री कांदिवलीच्या आकुर्ली रोडवर सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञातांनी सचिन सावंत यांच्यावर जवळून फायरींग केली होती. एसआरए पुनर्विकासाच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live