सचिन तेंडुलकर कारच्या असेंब्ली लाईनवर.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनच्या हातात तुम्ही बॅटशिवाय दुसरं काहीच पाहिलं नसेल. पण सचिन चक्क कारच्या असेंब्ली लाईनवर पाहायला मिळाला. निमित्त होतं बीएमडब्लूच्या बंगळूरू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापनदिनाचं. सचिननं बीएमडब्लू प्रकल्पाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. यावेळी सचिननं इंजिनिअर्ससोबत इंजिन असेंबल केलं. शिवाय कारचीही पाहणी केली. यावेळी त्यानं असेंब्ली विभागातल्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live