सदाभाऊ Vs राजू शेट्टी; एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

एकेकाळचे सख्खे मित्र आज पक्के वैरी झाल्याचं चित्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर गाजरफेक आणि दगडफेक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची खिल्ली उडवत आंदोलन करायचं त्या शाळेचा हेडमास्तरच सदाभाऊ खोत आहे. माझ्याकडे क्लास लावा असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय..तर दुसरीकडे मला माझ्या मतदार संघात संरक्षण घेवुन फिरायची वेळ येइल,त्यावेळी मी निवडणुक लढवायची बंद करेन असा पलटवार खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live