खऱ्या भक्तांनाच चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसेल; काय आहे  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेज मागचे सत्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सोमवारच्या भाद्रपद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत होती.

खऱ्या भक्तांनाच फक्त आज रात्री चंद्रावर साईबाबांचा चेहरा दिसेल असा मॅसेजही व्हायरल झाला. त्यामुळे अनेक लोक साईबाबांचा चेहरा चंद्रावर दिसतो का हे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्या रात्री अचानक मुंबईच्या काही रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळाली.

ही अफवा फक्त मुंबईतच नाही तर कोकणातही रत्नागिरी, रायगड परिसरात काही प्रमाणात पसरली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live