...अन् त्या अफवेमुळे साईंच्या शिर्डीत एकच गर्दी झाली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

शिर्डीत साईबाबा प्रकट झाले अशी आशयाचा एक मेसेज व्हिडीओसह सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि त्यानंतर ही अफवा वणव्यासारखी पसरली.

सोशल मीडियावरची ही अफवा खरी की खोटी याचा पाठवुरवठा न करता भाविकांनीही साईनगरीत मोठी गर्दी केली... मात्र ही अफवा, खोटा मेसेज आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

 राज्यात सध्या सोशल मीडियावरून अफवांचं पेव माजलंय. मुलं पळवणारी टोळी असो किंवा मुंबईतल्या पावसाच्या बातम्यांचे, पुराचे खोटे व्हिडीओ असो किंवा आता हा शिर्डीतला खोटा मेसेज असो. या सर्व घटनांमुळे सोशल मीडियाच्या वापरावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live