मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

आषाढी एकादशी निमित्त मुक्ताईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. कोथळी मधून या पालखीचे प्रस्थान झालंय. आषाढी एकादशी निमित्त विठूरायांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सात मानाच्या पालख्यांपैकी पहिला मान मुक्ताई पालखीला असतो.

मुक्ताईच्या जयघोषात आणि असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत हि पालखी पंढरपूर कडे जाण्यासाठी निघालीय. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. यंदाच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून हरित आणि  निर्मल वारीची अनोखी संकप्लना राबविली जातेय .  

WebTitle : marathi news saint muktai palkhi leaves for pandharpur 

संबंधित बातम्या

Saam TV Live