'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

पुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..! त्यामुळेच "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक मजकुराचा "ऑडिओ दिवाळी अंक' प्रकाशित केला आहे. "सकाळ' आणि "स्टोरीटेल' यांनी मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक सजविला आहे. 

"शब्ददीप', "तनिष्का', "सकाळ साप्ताहिक', "प्रीमिअर', "ऍग्रोवन' या लोकप्रिय दिवाळी अंकांसोबतच "सकाळ'ने या वेळी "सरकारनामा' हा राजकीय विषयाला वाहिलेला विशेषांकही प्रसिद्ध केला आहे. या प्रत्येक अंकातील निवडक कथांचा समावेश ऑडिओ दिवाळी अंकात केला आहे.

"स्टोरीटेल'च्या माध्यमातून हा दिवाळी अंक वाचकांच्या मोबाईलमध्येही उपलब्ध झाला आहे. यासाठी मोबाईलमध्ये "स्टोरीटेल'चे ऍप्लिकेशन डाउनलोड करून हे दर्जेदार लेख ऑडिओ स्वरूपातही ऐकणे शक्‍य झाले आहे.  

ऑडिओ स्वरुपातील दिवाळी अंक ऐकण्यासाठी क्लिक करा

https://www.storytel.in/list/1068d3fc974f4578ba66976b2f2bb98a?appRedirec...

संबंधित बातम्या

Saam TV Live