SakalSaamExitPolls : विदर्भातला काँग्रेस 3 राष्ट्रवादी 3 आणि भाजपला 4 जागा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

एक्झिट पोल 2019 : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला 4 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विदर्भात लोकसभेच्या 10 जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपला बालेकिल्ल्यात धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचा 4 जागांवर विजय होईल तर काँग्रेसला 3 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 

Web Title: Sakal Saam Exit Poll results BJP win in Vidarbha

संबंधित बातम्या

Saam TV Live