INTRESTING | "आयुष्याचं बिग बॉस सुरु झालंय" असं भाईजान नेमकं का म्हणाला?
बुधवार, 6 मे 2020
सलमान खानने लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. डॉक्टरांवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांवरुनही सलमानने चांगलंच सुनावलंय. यासोबत सलमानने लोकांना काळजी घेण्याचंही आवाहन केलंय.
मुंबई : सलमान खानने लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. डॉक्टरांवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांवरुनही सलमानने चांगलंच सुनावलंय. यासोबत सलमानने लोकांना काळजी घेण्याचंही आवाहन केलंय. नेमकं काय म्हटलंय, सलमान खानने... पाहा खालील व्हिडीओत...