जेलच्या स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेची सलमानला वाटते भीती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सलमानची बॉलिवूडचा टायगर अशी ख्याती असली तरी या टायगरला जेलची भीती वाटते. जेलमधील डास आणि स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेची सलमानला भीती वाटते. यापूर्वी ज्यावेळी सलमानला दोन दिवसांची कोठडी मिळाली होती. त्यावेळी दोन दिवस सलमान स्वच्छतागृहातच गेला नव्हता. डासही त्याला नकोसे होतात. 

दरम्यान, उद्या सलमानच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  उद्या सकाळी साडे दहाला सेशन्स कोर्टात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे सलमानच्या जेल की बेलचा फैसला उद्या होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live