सलमानच्या शिक्षेचा बॉलीवूडला मोठा फटका 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई : सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलमानला झालेल्या शिक्षेमुळे बॉलिवूडला याचा मोठा फटका बसणार आहे. शिक्षेनंतर सलमान खानची रवानगी जोधपुरच्या मध्यवर्ती कोर्टात करण्यात आली आहे, बॉलीवूड इंडस्ट्रीत सलमान खानवर ५०० कोटींच्यावर रुपये लागले आहेत. त्यामुळे सलमानच्या शिक्षेनंतर बॉलीवूडला चांगलाच फटका बसणार आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live