सलमानची "आज की रात, आसाराम के साथ"

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बॉलीवूडचा दबंग खान सलमान नेहमीच बॉलीवूडच्या तारकांच्या गराड्यात असतो. पण आज मात्र सलमानला आपला मुक्काम स्वयंधोषित अध्यात्मिक गुरू आसाराम याच्यासोबत रहावं लागणार आहे. कारण सलमानचा आजचा मुक्का बराक क्रमांक 2 मध्ये असणारंय. विषेश म्हणजे याच बराकीत आसाराम बापू बलात्काराच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगतोय. दरम्यान, उद्या सलमानच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  उद्या सकाळी साडे दहाला सेशन्स कोर्टात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे सलमानच्या जेल की बेलचा फैसला उद्या होणार आहे..

संबंधित बातम्या

Saam TV Live