सलमानचा बॉडिगार्ड शेराची मीडियाला धक्काबुक्की  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

सलमानचा बॉडिगार्ड शेराने मीडियाकर्मींशी धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. हा सगळा प्रकार तिथल्या कॅमेऱ्य़ात कैद झालाय. सलमानच्या जामिन अर्जावर थोड़्यात वेळात निर्णय येणार आहे. याचसाठी त्याच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता कोर्टात पोहोचल्यात. यावेळी त्यांच्यासोबत शेराही होता. यावेळी शेराने तिथे असलेल्या मीडियाला धक्काबुक्की केलीय. दरम्यान, काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झालेल्या सलमानच्या, जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून. त्याच्या जामीन अर्जावर लंचनंतर अर्थात दुपारी 2 वाजता निर्णय देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live