"काश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे आता तरी थांबावे" - सामना

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

कश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण काश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर करण्यात आली आहे. 

तसंच "कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा", असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. अशीही टीका करण्यात आली आहे.

पाकव्याप्त काश्मीर हा आपलाच भाग असून, त्यात सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. तर, इंदिरा गांधींसारखं, थेट पाकिस्तानात घुसून कारवाई करा. आणि पाकिस्तानचा तुकडा पाडा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news samana targets bjp over politicising pulwama terror attack 

संबंधित बातम्या

Saam TV Live