संभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त विधान 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता असं वादग्रस्त विधान केलय.

गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता असं त्यांनी म्हटलंय.. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतील काही अध्याय ऐकवले.

त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याआधी 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर, ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाचं होतो' असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live