समीर भुजबळ यांना जामीन मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टात आज समीर भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणी झाली. हायकोर्टाने छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच समीर यांनाही जामीन मंजूर केलाय. त्यामुळे समीर भुजबळ यांच्याही सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. काही दिवसांपूर्वीच मनी लाँड्रींग प्रकरणात छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला होता. त्याचाच आधार घेत आपल्यालाही जामीन मिळावा अशी मागणी समीर भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार समीर भुजबळ यांनाही जामीन मंजूर झालाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live