सांगलीत अवैध गर्भपात  करणारी डॉक्टर रुपाली चौगुले पोलिसांच्या ताब्यात; अर्भकही सापडले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

सांगली अवैध गर्भपात प्रकरणातील गर्भपात करणारी डॉक्टर रुपाली चौगुले हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

छातीत दुखत असल्याने रुपाली चौगुले एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती, अशी माहिती मिळतेय. शहर पोलिसांनी तिला याच खासगी दवाखान्यातून ताब्यात घेतलंय. 

दरम्यान, गर्भपात करण्यात आलेले अर्भकंही ताब्यात घेण्यात आलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live