सत्तेसाठी करणी - भानामती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

आपण 21 व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या कितीही गप्पा हाकल्या तरी अंधश्रद्धेतून बाहेर पडायला तयार नाहीत. अंधश्रद्धेचा असाच एक प्रकार सांगलीतल्या मिरजेत पाहायला मिळालाय.

सध्या इथं निवडणुकीची रणधुमाळी सुरूंय. पण याच रणधुमाळीत मिशन मार्केट चौकातली बाहुली सर्वांच्याच चर्चेचा विषय बनलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live