(Video)  - सांगलीत भोंदूबाबाला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

सांगलीतल्या कुपवाडमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका भोंदुबाबाचा पर्दाफाश केलाय. महमंद शेख उर्फ हाफिजी असं या भोंदूचं नाव आहे.

एक महिलेच्या तक्रारीवरून महंमद शेख याला कुपवाड हमालवाडी इथल्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय. 

हा भोंदू महंमद शेख हा या परिसरात बेकायदा दरबार भरवून येणाऱ्या नागरिकांना दैवी शक्तीची भीती घालणे, लिंबू अंगारा देणं आणि बंधन करून देण्यासाठी पैसे मागायचा.

याबाबत एक महिलेनं अंनिसशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी अंनिसच्या मदतीनं या भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live